US Iran War : इराण Apple Google सह १८ कंपन्यांना उडवणार ? नेमकं काय सुरुये ? | Vishaych Bhari

US Iran War : इराण Apple Google सह १८ कंपन्यांना उडवणार ? नेमकं काय सुरुये ? | Vishaych Bhari

#usiranwar #americairanconflict #america #google #apple #donaldtrump US Iran War : इराण Apple Google सह १८ कंपन्यांना उडवणार ? नेमकं काय सुरुये ? | Vishaych Bhari इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलेला दिसून येतोय .आजच्या घडीला युद्धाचा 33 वा दिवस असून हे युद्ध आता middle East मधल्या लष्करी तळांपुरत मर्यादित न राहता आता IT sector आणि economic गोष्टींवर येऊन थांबलंय. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यासाठी जो पाच दिवसांचा 'पॉज' दिला होता, त्यामागचा मुख्य उद्देश अंतर्गत वाटाघाटींना वेळ देणं हा होता. मात्र, याच काळात अमेरिकेने आपलं सैन्य आणि नौदलाची जहाजे इराणच्या दिशेने रवाना करण्यास सुरुवात केली, ज्यामुळं इराणचा संताप अनावर झालेला दिसून येतोय. त्यात इस्रायल आणि इराण यांच्यात missiles हल्ले सुरू असतानाच, काल इराणने अमेरिकेला जो अल्टिमेटम दिला आहे, त्यामुळं सगळ्यांना असं वाटू लागलंय की इराण आता काहीतरी मोठी हालचाल करणार आहे. या कालच्या घडलेल्या घडामोडीत इराणने अमेरिकेला काय अल्टिमेटम दिला? इराणने कोणत्या IT कंपन्यांना टार्गेट करू असं सांगितलं? त्यावर अमेरिका मोठी ऍक्शन घेईल का? ह्याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link :   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, ( iran threatens apple google microsoft, irgc warning to google apple microsoft, iran threatens us tech companies, iran threatens us tech companies april 2026, irgc threatens us tech, google apple microsoft iran threat, iran microsoft apple google threat, apple google microsoft iran, iran warns apple google microsoft, iran attack on apple google microsoft, apple microsoft google iran, microsoft google apple tesla, iran target google microsoft apple, google apple microsoft target, google microsoft apple )