दिवशे रेसिपी|तांदळाच्या पिठापासून बनवलेली एक पारंपारिक रेसिपी-दिवशे|डाळकांदा रेसिपी.

दिवशे रेसिपी|तांदळाच्या पिठापासून बनवलेली एक पारंपारिक रेसिपी-दिवशे|डाळकांदा रेसिपी.

@दिवशे रेसिपी|तांदळाच्या पिठापासून बनवलेली पारंपारिक रेसिपी-दिवशे रेसिपी|डाळकांदा रेसिपी|तांदळाच्या पिठाची रेसिपी. दिवशे-ही एक तांदळाच्या पिठापासून बनवलेली पारंपारिक रेसिपी असून पिठाची उकड काढून,तयार पिठाचे गोळे बनवून त्याला दिव्यासारखा आकार देवून परत वाफवतात.तयार दिवश्यामध्ये डाळकांदा भरून खातात. साहित्य दिवशे- तांदळाचे पिठ-१वाटी पाणी-१ वाटी तूप-अर्धा चमचा दूध-१चमचा मिठ- २-३चिमट डाळकांदा - तूरडाळ भिजवलेली-१वाटी कांदा-१ टोमॅटो-१. कांदा-लसूण मसाला,मिठ-चवीनूसार पाणी-गरजेनूसार कोथंबीर #food #foodlover#recipe#vegrecipe#traditionalrecipe##foodlover#recipe#vegrecipe#traditionalrecipe#तांदळाची रेसिपी#तांदळाच्या पिठाची रेसिपी#दिवशे रेसिपी#डाळकांदारेसिपी.