तोंडली कडई फ्राय/तोंडलीची परतून भाजी/खास वेगळ्या चवीची तोंडलीची भाजी.

तोंडली कडई फ्राय/तोंडलीची परतून भाजी/खास वेगळ्या चवीची तोंडलीची भाजी.

*कृपया माझ्या चॅनल ला लाईक शेअर आणी सब्सक्राईब करून मला चॅनल ग्रो होण्यास मदत करा.*तुमचं एक सब्सक्राईब माझं चॅनल ग्रो करू शकतं. साहित्य:- तोंडली 250ग्रॅम बेसन 1/2 कप ठेचलेला लसूण 2 चमचे तिखट चमचाभर हळद पाव चमचा हिंग पाव चमचा मीठ चवीनुसार एक चमचा साखर एक चमचा तेल 4-5 चमचे Hello! If you like this video please like share comments and subscribe to my channel ruhi's kitchen marathi and press the bell icon 🔔 to set notification all.your subscribe help me a lot of for growing my channel . Music by:https//www.bensound.com