Ravindra mahajani Latest News: ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते रवींद्र महाजनी(ravindra mahajani) यांचे पुण्यातील तळेगाव(pune talegaon) येथे दुर्दैवी निधन झालं आहे.(ravindra mahajani news) त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र महाजनी(ravindra mahajani video) हे तळेगावातील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहण्यास होते. त्यांच्या अशा पद्धतीने जाण्याने शेजारचेदेखील हळहळले आहेत. त्यांच्याजवळ कोणी नसताना त्यांचा मृत्यू झाला याचं खूप वाईट वाटत असल्याचं शेजाऱ्यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितला आहे. #ravindramahajani #pune #talegaon #gashmeermahajani #actor #punenews #maharashtra #india . Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook: / loksattalive Twitter: / loksattalive Instagram: / loksattalive Website: https://www.loksatta.com/