पद्मातीर्थ वाशिम | Washim | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade

पद्मातीर्थ वाशिम | Washim | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade

नमस्कार आज बघा विदर्भातील वाशिम येथील पद्मतीर्थ हे तीर्थ वाशिम मधील महत्वाचे स्थानं आहे पद्मतीर्थ हे श्री विष्णूनां समर्पित कुंड आहे पुरांणकाळातील दधीचि ऋषींच्या अस्थी इथेच विसर्जित केल्या होत्या अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.. वाशिम येथील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा.. 1) श्री बालाजी संस्थान 👇👇🙏👇👇    • Shri Balaji Mandir Washim City | Washim | ...   2) श्री बालाजी संस्थान आणि वाशिम चा इतिहास 👇👇🙏👇👇    • History of Washim City and Balaji Temple |...   3) माहूर वेस 👇👇🙏👇👇    • माहूर वेस | Mahur Ves | Washim | Vidarbha ...   #padmatirth #padmatirthwashim #washim #washimcity #Vidarbha #108tirthofwashim