पार्टीसाठी खुसखुशीत समोसा ची परफेक्ट रेसिपी टिप्ससह सोप्या पद्धतीने | Samosa recipe marathi | सामोसा

पार्टीसाठी खुसखुशीत समोसा ची परफेक्ट रेसिपी टिप्ससह सोप्या पद्धतीने | Samosa recipe marathi | सामोसा

पार्टीसाठी खुसखुशीत समोसा ची परफेक्ट रेसिपी टिप्ससह सोप्या पद्धतीने | Samosa recipe marathi | सामोसा #recipeinmarathi #marathirecipe #newrecipeinmarathi #हलवाईसारखेखस्ताआणिक्रिस्पीसमोसे #SamosaRecipeinMarathi #समोसारेसिपीमराठी #SamosaShwetaskitchenMatathi नमस्कार मी श्वेता पाटील Shweta's Kitchen Marathi मध्ये मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी मिनी समोस्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. मिनी यासाठी म्हटलेला आहे कारण की समोस्याची साईज आपण थोडीशी लहान करणार आहोत. आणि हे समोसे अतिशय क्रिस्पी क्रंची आणि खुसखुशीत असे होतात. त्यासोबत पुदिन्याची आंबट गोड चटणी करणार आहोत. समोसे तळताना तेलाचे टेम्परेचर किती असावं आणि समोसे कसे करावे याच्या बऱ्याचशा टिप्स मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. समोसा हे भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. संध्याकाळच्या चहासोबत समोसा मिळाला तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. समोस्याचा बाहेरचा थर कुरकुरीत असतो आणि आतून बटाटा आणि मटारच्या मिश्रणाने तळलेले असते. घरी समोसे बनवणे खूप सोपे आहे, त्यामुळे यावेळी घरी समोसे बनवून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्यचकित करा.