भारती ऍक्सा कंपनीचा पीक विमा जमा/खरीप पीक विमा 2020-21/kharip pik vima 2020/pik vima manjur #pikvima

भारती ऍक्सा कंपनीचा पीक विमा जमा/खरीप पीक विमा 2020-21/kharip pik vima 2020/pik vima manjur #pikvima

भारती ऍक्सा कंपनीचा पीक विमा जमा/खरीप पीक विमा 2020-21/kharip pik vima 2020/pik vima manjur #pikvima शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा २०२० संदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आलं आहे, भारती ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरूवात केलेली आहे, त्याबाबतचे मॅसेज शेतकऱ्यांना यायला सुरुवात झाली आहे. खरीप पीक विमा २०२० करिता अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगांव आणि सातारा या ६ जिल्ह्यात पीक विमा कंपनी म्हणून भारती ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली होती, दिनांक १९ मे २०२१ पासून भारती ऍक्सा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करणे सुरू केले आहे. मित्रांनो, याआधी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि HDFC जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा केली होती, अशातच १९ मे पासून भारती ऍक्सा कंपनीनेही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही ह्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओस तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://t.me/amanmohanawale1 Video Topics ********************************************** 00:00 - introduction 00:59 - pik vima manjur #pikvima #pikvimalist #pikvimayadimaharashtra #kharippikvima #pikvima2020 #पीकविमा #खरीप_पीक_विमा_2020 #pikvimalist #pikvimayadi आमचे इतर व्हिडिओस: 👇👇 वाशिम जिल्ह्यात पीक विमा मिळाला:    • Video   पीक विमा मिळाला:    • Video   पीक विमा ७२ तासांची अट आहे का? :    • या तालुक्याची पीक विमा यादी आली, ७२ तासांच...   खरंच पीक विमा मिळाला का? :    • Video   खरीप हंगाम 2021 करीता सोयाबीन बॅगचे रेट:    • खरीप हंगाम २०२१ करीता सोयाबीन बियाण्यांचे ...   खरीप पीक विमा यादी 2020 येथे पहा:    • पीक विमा मंजूर, खरीप पीक विमा २०२० यादी आल...   खरीप पीक विमा २०२० मंजूर झाला आहे:    • खरीप पीक विमा २०२० मंजूर, शासन निर्णय आला ...   या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे ३४ कोटी जाहीर:    • "या" जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्...   फळपीक विमा जाहीर:    • फळपीक विमा मिळणार, निधी वितरीत करण्याबाबत ...   पीक विमा अर्ज मंजूर झाला की नाही, असे करा चेक:    • Video   टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल:    • पीक विमा मोठी बातमी | सर्व शेतकऱ्यांना खरी...   पीक विमा यादीचा आढावा, कोणाला मिळणार पीक विमा:    • खरीप पीक विमा २०२० यादी आली/pik vima yadi ...   कोणत्या पिकासाठी किती विमा मिळत आहे:    • कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार, खरीप पी...   खरीप पीक विमा 2020 यादी पुरावा -    • Video   आम्हाला खरीप हंगाम २०२० चा पीक विमा मिळाला -    • Video   आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा :- https://t.me/amanmohanawale1 Disclaimer - ********************************************** This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.