Shiv Sena ची BJP वर, गुजरातमध्ये आणलेल्या पेंग्विनवरुन टीका | Aaditya Thackeray | Nitesh Rane

Shiv Sena ची BJP वर, गुजरातमध्ये आणलेल्या पेंग्विनवरुन टीका | Aaditya Thackeray | Nitesh Rane

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #ShivSena #BJP #Penguin मुंबईत आणलेल्या पेंग्विनवरुन, त्यावर होणाऱ्या खर्चावरुन अनेकदा शिवसेनेवर, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर भाजपने टीका केली आहे. अनेकदा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनाही टार्गेट करण्यात आलं. आता तर भाजपची सत्ता असलेल्या गुजरातच्या अहमदाबादच्या सायन्स सिटीमध्ये आफ्रिकेच्या दक्षिण भागातून पेंग्विन आणण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही संधी न दवडता भाजपवर निशाणा साधला आहे. #RPT0161 --------- #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.