AI Farming: Elon Musk, Satya Nadella यांनी कौतुक केलेली महाराष्ट्रातील Artificial Intelligence शेती

AI Farming: Elon Musk, Satya Nadella यांनी कौतुक केलेली महाराष्ट्रातील Artificial Intelligence शेती

#BBCMarathi #artificialintelligence #Farming #agriculture #baramati हवामान बदलामुळे होणाऱ्या पिकांच्या रोगांवर नियंत्रण मिळवणं आणि एकरी उत्पादन वाढवणं सधन भागात शक्य होईल का यासाठी artificial intelligence ची मदत घेतली गेली. 1000 शेतकऱ्यांच्या शेतात हे तंत्रज्ञान प्रायोगिक स्वरुपात रुजलंय. यासाठी शेतकऱ्यांकडून 12हजार 500 रुपये घेतले जात आहेत. मग त्यांच्या शेताचं जीआयएस मॅपींग केलं जातं आणि मातीचं परीक्षणही केलं जातं. रिपोर्ट- प्राची कुलकर्णी शूट- नितीन नगरकर व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi