#moongdalidli #moongdal #shrikitchen #breakfastrecipe मुगडाळ इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 वाटी मुगडाळ 3 हिरव्या मिरच्या 5-6 लसूण पाकळ्या 1/2 इंच आलं 1 मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, कोथंबीर (पुर्णतः ऑप्शनल) मीठ 1/4 कप पाणी 3/4 (पाऊण) चमचा इनो for Business enquiry- [email protected]