#BBCMarathi #itrreturn #incometax जर तुमचं उत्पन्न सरकारने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे Basic Exemption Limit पेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला कर भरावा लागतो. आणि जर तुम्ही 31 जुलैपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही तर? आता तुम्ही काय करावं? यासाठी तुम्हाला काही दंड बसतो की आणखी काही सवलत मिळू शकते? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi