Welcome to Shankhanaad News Channel – आवाज सत्याचा...News Network. Shankhanaad news channel, apart from news and analysis, also provides entertainment and awareness for all professionals in the society. Along with being a trusted local TV channel, we’re active on YouTube and digital platforms to keep you connected anytime, anywhere. Content for Every Class of Society Stay updated & stay connected with Shankhnaad News – because your voice matters! रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, २८ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, किटक किंवा रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा’ ही योजना राबवण्यात येते. यंदा हरभरा, कांदा, आणि गव्हासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर आणि उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग यांसाठी ३१ मार्च २०२६ अंतिम मुदत आहे. मात्र, विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे. शेवटच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकूण विमा रक्कम ८२० कोटी आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी ३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील ४४ हजार ५७४, नांदेड जिल्ह्यातील ३४ हजार ७८१ आणि लातूर जिल्ह्यातील ३२ हजार २४१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. शंखनाद न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे – आवाज सत्याचा... न्यूज नेटवर्क. शंखनाद न्यूज चॅनेल हे केवळ बातम्या आणि विश्लेषणापुरते मर्यादित नसून, समाजातील सर्व स्तरातील व्यावसायिकांसाठी मनोरंजन आणि जाणिवा वाढवणारा कंटेंट देखील सादर करते. विश्वसनीय स्थानिक टीव्ही चॅनेल असल्यासोबतच आम्ही YouTube आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही सक्रिय आहोत — जेणेकरून तुम्ही कधीही, कुठेही आमच्याशी जोडलेले राहू शकता. Rabi Season Crop Insurance PMFBY (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) Farmers Opting Out #CropInsurance #PMFBY #RabiSeason #FarmersIndia #MaharashtraAgriculture #AgriNews #FarmersIssues Data & Response: #LowEnrollment #InsuranceGap #FarmerParticipation #AgricultureStats Awareness & Deadlines: #EnrollNow #InsuranceDeadline #FarmersAwareness #ProtectYourCrops Low Farmer Response Crop Insurance Deadline Natural Calamity Protection Agriculture Department Appeal Parbhani Leads in Enrollment Maharashtra Farmers Insurance Coverage Drop 2026 Crop Insurance Deadline Technical Issues in Enrollment Farmer Awareness Agriculture Statistics Report समाजातील प्रत्येक घटकासाठी योग्य असा कंटेंट — शंखनाद न्यूजसोबत अपडेटेड राहा आणि जोडलेले राहा, कारण तुमचा आवाज महत्त्वाचा आहे! Click Here to Subscribe our YouTube Channel: / @shankhanaadlive Follow Us On: Facebook: facebook.com/Shankhnaadlivenews Instagram : instagram.com/shankhanaad_news Website : shankhnaad.live Contact Us: 86982 42192 Subscribe our other YouTube Channels: Shankhanaad Khadyayatra : / @shankhanaad_khadyayatra Shankhanaad Krushi Samruddhi : / @shankhanaad_krushisamruddhi Shankhanaad Investment : / @shankhanaad_investment #nagpurnews #marathinews #hindinews #breakingmarathinews #newschannel #marathinews #livelatestmarathinews#latestmarathinewsupdate #livelatestmarathinews#marathinewsdaily #marathinewsheadlines #marathinewstodayheadlines #Shankhanaadnews #Shankhanaadnewschannel