MPSC PSI, STI, ASO Mains 2018 Combined # Paper- I # English Grammar Objectives Analysis & Tricks

MPSC PSI, STI, ASO Mains 2018 Combined # Paper- I # English Grammar Objectives Analysis & Tricks

This video includes in detail analysis of the questions based on English Grammar from MPSC Subordinate Services Mains - PSI, STI and ASO August 2018 - Paper- I. It includes how to identify correct answers with tricks, topics to be concentrated and identifying new questions and their answers. It will surely be useful for all those who are preparing for competitive examinations. ह्या विडिओ लेसन मध्ये एम.पी. एस. सी. ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एम. पी. एस. सी. संयुक्त PSI / STI / ASO मुख्य परीक्षेतील पेपर - १ मधील "इंग्रजी ग्रामरवर (व्याकरणावर) आधारित प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. त्यातील प्रश्न व दिलेले उत्तर का बरोबर आहे आणि उरलेले पर्याय का चुकीचे आहेत ह्याचे अचूक विश्लेषण केलेले आहे. तसेच नवीन प्रश्न ह्यातूनच कसे तयार होतात हे स्पष्ट केलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या टिक्स तसेच कुठल्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे सांगितलेले आहे. नक्कीच ह्याच फायदा येणाऱ्या परीक्ष्यांसाठी सगळ्यांना होणार आहे. तरी ह्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा.