दि. ३/१०/२०२४ गुरुवार - मंचकी निद्रा.*

दि. ३/१०/२०२४ गुरुवार - मंचकी निद्रा.*

श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे. १) चांदीचा मंचक २) लाकडी मंचक *"महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमेव द्वितीय आहे. #नवरात्र #tuljapurtemple