मुंबईतील कोरोनासंसर्गात कमालीची घट ! 'ही' आहेत कारणे | Mumbai | #COVID19 | BMC

मुंबईतील कोरोनासंसर्गात कमालीची घट ! 'ही' आहेत कारणे | Mumbai | #COVID19 | BMC

मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती आता सुधारते आहे. मुंबईत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने कमी झालेली दिसत आहे. तसंच बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे रुग्णालयातील बेडवर देखील ताण कमी झाला आहे. #Covid19 #BMC #Maharashtra #Mumbai #UddhavThackeray #KishoriPednekar #Corona SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at [email protected] Connect With Us On: → Facebook:   / hwnewsmarathi   → Twitter:   / hwnewsmarathi   → Instagram:   / hwmarathi.in   → Telegram: https://t.me/hwmarathi/ → Website: https://hwmarathi.in/