मागील आठ दशकांमध्ये जगात अनेक स्थित्यंतरे आली असून मानवतेला अनेक आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागले पण या सगळ्यामध्येही, भारत-रशियाची मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम राहिली आहे, कारण परस्पर सन्मान आणि अटूट विश्वासावर आधारित हे संबंध नेहमीच काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहेत. - पंतप्रधान @NarendraModi जी #IndiaRussiaPartnership Subscribe Now - https://tinyurl.com/BJPMah भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अधिकृत चॅनेल / mahabjporg / bjp4maharashtra / bjp4maharashtra / bjp4maharashtra