भारतीय टपाल विभाग मुंबई भरती २०२६ - कोणतीही परीक्षा नाही, थेट मुलाखत! नमस्कार मित्रांनो! 👋 तुम्ही मुंबईत नोकरीच्या शोधात आहात का? आणि ती सुद्धा कोणतीही लेखी परीक्षा न देता? 📝 भारतीय टपाल विभाग (India Post) मुंबई यांच्या वतीने पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Full Video Link : • कोणतीही परीक्षा नाही! 🚫 India Post Mumbai ... या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही, निवड फक्त थेट मुलाखतीद्वारे (Direct Interview) होणार आहे. जर तुम्ही १२वी पास असाल किंवा निवृत्त कर्मचारी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 📋 भरतीची थोडक्यात माहिती: विभाग: भारतीय टपाल विभाग (India Post - PLI) पद: PLI / RPLI प्रतिनिधी (Direct Agent) एकूण जागा: ६० जागा नोकरीचे ठिकाण: मुंबई (GPO / दादर) शिक्षण: १०वी / १२वी उत्तीर्ण वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे (नियमानुसार सवलत) निवड प्रक्रिया: फक्त थेट मुलाखत (Walk-in Interview) 🗓️ मुलाखतीची तारीख आणि पत्ता: व्हिडिओमध्ये सविस्तर दिला आहे, नक्की पहा! 🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links): 📝 जाहिरात (PDF) पहा: https://drive.google.com/file/d/1E_ot... 🔗 Official Website (अधिकृत वेबसाईट) : https://pli.indiapost.gov.in/ ⏱️ व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Timestamps): 1. प्रस्तावना (Post Office Bharti 2026) 2. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा 3. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण 3. पगार आणि कमिशन माहिती 4. कोणती कागदपत्रे सोबत न्यावीत? (Documents) 5. अर्ज कसा करायचा? ✔️ Queries Solved : 1. India Post Recruitment 2026 2. Post Office Bharti 2026 3. No Exam Govt Jobs 4. Sarkari Naukri 2026 5. 12th Pass Govt Job 6. 10th Pass Govt Job 7. India Post Mumbai Vacancy 8. Latest Govt Jobs 2026 9. Post Office Agent Bharti व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि मित्रांसोबत Share करा! 👍 अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. #IndiaPost #PostOfficeBharti #MumbaiJobs #SarkariNaukri #MarathiJobs #GovtJob2026 #MahaJobs