Untitled video   Made with Clipchamp   2026 01 16T184600 471

Untitled video Made with Clipchamp 2026 01 16T184600 471

"छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत संभाजीनगर शहरातील मतदारांनी, विशेषतः प्रभाग क्रमांक २४ चे चारही उमेदवार निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमची जबाबदारी आमचे चारही नगरसेवक सक्षम आहेत, आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, मतदारांच्या विश्वासामुळे व भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमुळे या चारही जणांचा विजय मिळाला. या यशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच आमचे मंत्री अतुल सावे यांचे देखील योगदान आहे, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो." BYTE | आमदार नारायण कुचे ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @rnorightnewsonline6999   ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline:   / rno02680723   ☛ Like us :   / rnonewsonline   ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9987891300 #RNO