#YesNewsMarathi #SolapurNews #Gurupornima दंडवते महाराज मठात उत्सहात गुरुपौर्णिमा साजरी सोलापूर - रेल्वे लाईन येथील प.पू.श्री संत गुरूंनाथबाबा दंडवते महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त गुरूंची महापूजा करण्यात आले व काळजापूर मारुती पासून मठा पर्यन्त दिंडी काढण्यात आले , दिंडी सोहळ्यात रथ , पालखिच्या समोर भक्तांनी टिपऱ्याचा खेळ करत पारंपरिक पद्धतीने ही दिंडी काढण्यात आली , तसेच सद्गुरू योगीराज महाराज यांचे गुरुपूजन करण्यात आले , त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ही अशी आगळ्या वेगळ्या पारंपरिक व सामाजिक पद्धतीने यावर्षीचे गुरुपौर्णिमा मठात साजरी करण्यात आले . ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi Twitter:- / yesnewsmarathi shivaji survase 9881748329 ★Contact us★ mobile- 9881748329 Email:- [email protected] येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.