पत्राचाळ प्रकरण नक्की काय आणि या प्रकरणाशी संजय राऊतांचा काय संबंध आहे? |  Batmi Videos

पत्राचाळ प्रकरण नक्की काय आणि या प्रकरणाशी संजय राऊतांचा काय संबंध आहे? | Batmi Videos

#sanjayRaut #patrachal #shivsena #batmivideos केंद्रीय तपास यंत्रना ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी समन्स पाठवला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ईडीने उचलेलं हे पाऊल पाहता शिवसेनेकडून ईडीवर गंभीर आरोप केले जात आहेत. ईडी भाजपच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता ज्या प्रकरणी संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आला आहे, ते पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे, हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. The Central Bureau of Investigation (CBI) has issued summons to Shiv Sena MP Sanjay Raut in a correspondence case. Shiv Sena is making serious allegations against ED in view of this step taken by ED in the current political situation. Shiv Sena leaders are alleging that ED is in the hands of BJP. Today, we will try to find out what exactly is the correspondence case in which Sanjay Raut has been summoned. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचे यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राईब करा. Subscribe to Batmi here: https://www.youtube.com/channel/UCpea... सोशल मीडियावर आजच फॉलो करा: → Facebook:   / socialbatmi   → Instagram:   / socialbatmi   → Twitter:   / socialbatmi   → Website: https://www.batmi.net/ #एकनाथशिंदे #राजठाकरे #महाराष्ट्र #मनसे #शिवसेना #राजकारण #बीजेपी #देवेंद्रफडणवीस #उद्धवठाकरे #बाळासाहेबठाकरे #आनंददिघे #ठाणे #मराठी #मराठीबातम्या #ताज्याबातम्या #eknathshinde #devendrafadnavis #rajthackeray #mns #shivsena #bjp #ncp #uddhavthackeray #maharashtra #marathi #marathinews #sanjayraut #patrachal #sena