#आलु_पराठा #Aloo_paratha कृति.. प्रथम चार वाटी कणीक मिठ दाखवल्या प्रमाणे मळून ठेवा. आतिल स्टाफिंग साहित्य... ( सात आठ पराठे ) मध्यम आकाराचे चार बटाटे उकडून मऊ करणे . त्यामधे हिरवी मिर्ची ,चार पाच आले एक इंच , लसुण दहा पंधरा पाकळ्या ,मिठ चविप्रमाणे ,साखर एक चमचा , कोथिंबीर घालुन एकत्र करा . स्टाफिंग करुन लाटून भाजा.