या दिवशी मिळनार नमोचा 7 वा हफ्ता सरकारचा मोठा निर्णय नमो शेतकरी योजना अखेर तारीख फिक्स! 👉 नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे की ५ सप्टेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. या योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीप्रमाणेच ही योजना असून, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत करत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत – ✅ नमो शेतकरी योजनेत कोण पात्र आहे? ✅ ५ सप्टेंबरला कोणाला किती पैसे मिळणार? ✅ पैसे खात्यात जमा झालेत का हे कसे तपासावे? ✅ बँक अकाउंट लिंक नसल्यास किंवा अडचण आल्यास काय करावे? ✅ पुढील हप्त्याबाबतची महत्वाची माहिती 👉 या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये थेट खात्यात जमा होतात. हप्ते साधारणपणे २,००० रुपयांचे असतात. काही शेतकऱ्यांचे आधीचे हप्ते थांबले असतील तर या वेळी एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. 📌 जर तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल किंवा खातं निष्क्रिय असेल तर पैसे मिळण्यात उशीर होऊ शकतो. म्हणून खात्री करून घ्या की तुमचं बँक अकाउंट सक्रिय आहे. 🙏 शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या गावातील व शेजारच्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना ही महत्वाची माहिती वेळेवर मिळेल. 👉 अजून शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना, सरकारी मदत आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला Subscribe करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा. #महाराष्ट्र #महाराष्ट्रबातम्या #नमो_शेतकरी_सन्मान_योजना #namoshetkariyojna #maharashtranews #yojnashay #योजना #yojna #मराठी #मराठीबातम्याlive #marathinews #marathi #livenews