कलातपस्वी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत मोठी कलासंपदा खाक झाली. महाराष्ट्रभरातून हळहळही व्यक्त झाली. पण त्यापुढे जाऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओची नव्यानं निर्मिती करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलंय. पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive