भारतीय संविधान भाग 1 | संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र | कलम 1 ते 4 सविस्तर मराठीत | Swapna Thorat या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या भाग एक: संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. 👉 या भागामध्ये कलम १ ते ४ समाविष्ट आहेत: 1️⃣ कलम 1: भारताचे नाव, स्वरूप आणि राज्यक्षेत्र 2️⃣ कलम 2: नवीन राज्यांचा प्रवेश किंवा स्थापना 3️⃣ कलम 3: राज्यांची निर्मिती, सीमा, नावे आणि क्षेत्रामध्ये बदल 4️⃣ कलम 4: अनुसूच्यांमध्ये दुरुस्ती (Simple Majority ने बदल) Follow Swapna Thorat on Instagram - / swapna_dreams121 #घरघरसंविधान #ghargharsanvidhan #विचारजागरस्पर्धापरीक्षा #IndianConstitution #Preamble #ConstitutionOfIndia #भारताचेसंविधान #ghargharsanvidhan #elitecertificationsandinnovativesolutions #swapna_dreams #vicharjagarspardhapariksha #samvidhanvichardharaspardhapariksha #संविधानविचारधाराप्रतिस्पर्धापरीक्षा #विचारधाराप्रतिस्पर्धापरीक्षा #swapnathorat #स्वप्नाथोरात #abasahebthroat #अबासाहेबथोरात #abhasthorat #आभासथोरात संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्माण! 🙏 आमच्या चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!