तांदळाची फ्रुट खीर | Tandalachi Kheer Recipe | Sugran

तांदळाची फ्रुट खीर | Tandalachi Kheer Recipe | Sugran

#TandalachiKheerByAshwini #Sugran आपण किती प्रयत्न केला तरी घरातील लोक फळ खात नाहीत तर अशा पद्धतीने जर आपण खीर बणवली तर घरातील सगळे लोक अगदी आवडीने खीर खातील व फळांचा समावेश असल्याने पोषण मिळेल .चविला गोड असल्याने घरातील सगळे हि खीर आवडीने खातील तर आता तिच खीर कशी बणवायची ते पाहु. ★साहित्य :- • ईद्रायणी तांदुळ - 1 वाटी • साखर - 1 वाटी • वेलचीपुड -1 चमचा • डाळिंब दाणे - अर्धी वाटी • सफरचंद काप - अर्धी वाटी • खिसलेल ओल खोबर - 1 वाटी • काजु,बदाम ,मणुके • केशर • तुप • केळीचे काप • मीठ • दुध --------------------------------------------------------------------------------------------------- इतर पदार्थांचे रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ईडली, उत्तपा, आप्पे ,डोसा, ढोकळा अशा अनेक पदार्था सोबत खाण्यासाठी बनवा ओल्या खोबऱ्याची चटणी - सुगरण    • ईडली,उत्तपा,आप्पे,डोसा,ढोकळा सोबत खाण्यासा...   पपई लाडु | Papaya Ladoo By Ashwini Ghadge - सुगरण    • पपई लाडु | Papaya Ladoo By Ashwini Ghadge ...   झणझणीत फरसाण आमटी | Farsaan Curry By Ashwini ghadge - सुगरण    • झणझणीत फरसाण आमटी | Farsaan Curry By Ashwi...   गव्हाची पौष्टिक खिर | Wheat Kheer Recipe By Ashwini Ghadge - सुगरण    • गव्हाची पौष्टिक खिर | Wheat Kheer Recipe B...   २ ते ३ दिवस टिकणाऱ्या आणि बनवायला एकदम सोपी भाताची गोड घारी - सुगरण    • २ ते ३ दिवस टिकणाऱ्या आणि बनवायला एकदम सोप...   वर्षभर टिकणारा कैरिचा चटकदार साखरेचा मुरंबा | Raw Mango Muramba - सुगरण    • वर्षभर टिकणारा कैरिचा चटकदार साखरेचा मुरंब...   Please click here to subscribe our channel:-    / @sugran   Please click here to follow us on social platforms Facebook :   / sugran-103815151336338   Instagram :   / sugran__