रिलायन्स विमा कंपनी विरुद्ध शेतकऱ्यांचा आक्रोश ...!
रिलायन्स विमा कंपनी विरुद्ध शेतकऱ्यांचा आक्रोश ...! परभणी जिल्हाधिकारी कचेरीत घुसून शेतकऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला भाजपा सरकार रिलायन्स कंपनीची दलाली करून शेतकऱ्यांची १२०० कोटी रुपयांची लुट करीत असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला