Ravindra Mahajani यांचा मृत्यू नक्की कसा झाला? | Marathi Actor Ravindra Mahajani Death News रवींद्र

Ravindra Mahajani यांचा मृत्यू नक्की कसा झाला? | Marathi Actor Ravindra Mahajani Death News रवींद्र

Ravindra Mahajani यांचा मृत्यू नक्की कसा झाला? | Marathi Actor Ravindra Mahajani Death News #RavindraMahajani #रवींद्रमहाजनी #Marathi #actor गेल्या 8 महिन्यांपासून रवींद्र महाजनी कुटुंबापासून दूर एकटेच मावळ तालुक्यातील आंबी येथे भाड्याने राहत होते. त्यांची पत्नी सातत्याने आजारी असल्याचे समजते. त्यामुळेच ते एकटेच इथे राहत होते. शुक्रवार सकाळपासून त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं. ते काही काळ आजारी होते, त्यामुळे हवापालट करण्यासाठी मोकळ्या वातावरणात ते आले होते. फ्लॅटमध्येच पाय घसरुन पडले असावेत आणि दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा कयास त्यांच्या मृतदेहावरुन लावला जात आहे...