पालघर ,डहाणू, तलासरी तालुके भुकंपाने हादरले १५ वर्षांच्या मुलीचा बालविवाह रोखण्यात यश १) पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. रात्री भूकंपाचे धक्के बसल्याने डहाणू , पालघर व तलासरी तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. २) १५ वर्षाच्या मुलीचे लग्न रोखण्यात बाल कल्याण समितीला यश. ३) पालघर जिल्ह्यात शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा. ४) ठाणे जिल्ह्यात ८७ कुपोषित बालकांचा मृत्यू. ५) भिवंडी तालुक्यात ८४०६ रुग्ण त्यापैकी ७२४५ रुग्ण बरे झाले तर ४३३ रुग्णांचा मृत्यू झाला. ६) ठाणे जिल्ह्यात ५ लाख ४५ हजार ११९ व्यक्तींच्या चाचण्या झाल्या त्यापैकी ४ लाख १३ हजार ५८ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर आजपर्यंत ३६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा... www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-९८६७०१११० (दि.५/९/२०२०) #MashalNewsNetwork #ThanePalgharNews #SharadPatil