🔥राळे व गुळाची पारंपारिक पध्दतीची सजुरी/सांजोरी/खुसखुशीत सजुरी/Traditional Recipe

🔥राळे व गुळाची पारंपारिक पध्दतीची सजुरी/सांजोरी/खुसखुशीत सजुरी/Traditional Recipe

राळे व गुळाची पारंपारिक पध्दतीची सजुरी/सांजोरी/खुसखुशीत सजुरी/Traditional Recipe/Sajuri Recipe in Marathi सारण राळ्याच्या तांदळाचे पीठ : 365 ग्रॅम (2कप) गुळ : 365 ग्रॅम (1+3/4कप) वेलची,जायफळ पूड : 1/2 चमचा सुठं पावडर : 1/2 चमचा मीठ : 1/8 चमचा कणीक मैदा 2 कप रवा 2 कप गरम तेल 2 टेबल स्पून मीठ पाव चमचा पाणी तळण्यासाठी तेल #nilimasinnovation #sanjori #sajuri