एकादशी व्रताचे अद्भुत लाभ #ekadashimahima #kiranupay एकादशी व्रत केल्याने केवळ धार्मिक पुण्यच नाही तर मानसिक शांती, घरात सुख-समृद्धी आणि भगवंताची कृपा मिळते. या व्हिडिओत जाणून घ्या एकादशी व्रताचे खास फायदे आणि त्यामागील अध्यात्मिक शास्त्र. 🙏 एकादशी उपवासामुळे होतो मोक्षाचा मार्ग सुकर... ✨ गौदान, सुवर्णदानाहून श्रेष्ठ पुण्य लाभतो... 🌿 हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आपल्या भक्तिपूर्ण जीवनात आणा सकारात्मक बदल! ekadashi vrat marathi, marathi bhakti video, ekadashi mahima, vrat katha marathi, hindu dharm tips, ekadashi fasting benefits, ekadashi upwas, bhakti marg marathi, ekadashi tips, kiran upay #एकादशीव्रत #EkadashiVrat #भक्तीमार्ग #धार्मिकउपाय #हिंदुधर्म #एकादशीउपवास #व्रताचेफायदे #spiritualtips #bhaktivideo #marathibhakti