ना डाळ शिजवायची,ना पुरण वाटायचे,नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झटपट मऊसुत पुरणपोळी | Instant Puranpoli

ना डाळ शिजवायची,ना पुरण वाटायचे,नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झटपट मऊसुत पुरणपोळी | Instant Puranpoli

ना डाळ शिजवायची, ना पुरण वाटायचे, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झटपट मऊसुत पुरणपोळी | Instant Puranpoli आजच्या व्हिडिओमध्ये मी डाळ न शिजवता व पुरण न वाटता अगदी सोप्या पद्धतीने झटपट पुरणपोळीची रेसिपी शेअर केली आहे . व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा आणि चॅनेलला पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरुर करा... साहित्य/Ingredients गव्हाचं पीठ १.५ कप (Wheat flour 1.5 cup) मैदा 1/2 कप (All purpose flour 1/2 cup) मीठ चिमुटभर (Salt) हळद चिमुटभर (Turmeric powder one pinch) तेल 2 टी स्पून (Oil 2 tsp) दाळवं 1 कप (Roasted chana dal 1 cup) तुप 2 टी स्पून (Ghee 2 tsp) गूळ 1 कप (Jaggery 1 cup) वेलचीपूड 1/2 टी स्पून (Cardamom powder 1/2 tsp) जायफळ 1/4 टी स्पून (Nutmeg powder 1/4 tsp) तुप 1/2 टी स्पून (Ghee 1/2 tsp) तांदळाचं पीठ (Rice flour) तुप किंवा तेल (Ghee or oil) पुरण पोळी, पुरण पोळी रेसिपी, पुरणपोळी वैशालीज रेसिपी, स्वीट पोळी, पोळी रेसिपी, गोड पोळी, पुरणपोळी मराठीमध्ये, मराठी रेसिपी, वैशालीज रेसिपी, puran poli, puran poli recipe, puran, poli vaishalis recipe, puran poli by vaishalis recipe, sweet poli, poli recipe, god poli, holi, holi special recipe, holi special puran poli, god poli vaishalis recipe, puran recipe,vaishalis recipe, navratri special puran poli,navratri special recipe, puran poli marathi recipe, puran poli vaishalis recipe in marathi, puran poli recipe in marathi, marathi recipe To subscribe -    / vaishalisrecipes   #vaishalisrecipe #पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipe #sweetrecipes #sweetrecipe #diwalifaral #diwalirecipe