मराठमोळा झणझणीत ठेचा जो देईल तुम्हाला गावची आठवण ! जेवण मिळमिळीत असेल किंवा काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी. आम्हाला खात्री आहे हा पदार्थ सगळ्यांना आवडेल. साहित्य १) अर्धा किलो हिरवी मिरची २)१०ते १२ लिंबाचा रस ३) चवीनुसार मीठ ४) अर्धा चमचा हळद ५) एक वाटी मोहरीचं पावडर ६) दोन चमचे साखर ७) फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, लसूण व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद ☺️ 🙏🏻