Chimane Chimane Ye Ga | चिव चिव चिमणी | Marathi Balgeet | मराठी बालगीत 3D Rhyme by littlelearntv

Chimane Chimane Ye Ga | चिव चिव चिमणी | Marathi Balgeet | मराठी बालगीत 3D Rhyme by littlelearntv

Chimane Chimane Ye Ga | चिव चिव चिमणी | Marathi Balgeet | मराठी बालगीत 3D Rhyme | Jingle Toons 🐦 चिमणी आपल्या मुलांसाठी गुफा बनवते! Chiv Chiv Chimni हे सुंदर marathi balgeet लहान मुलांना चिमणीच्या कुटुंबप्रेमाची शिकवण देते. 3D animation मध्ये चिव चिव आवाज आणि रंगीबेरंगी चिमण्या – मुलांना खूप आवडेल! Keywords: chimane chimane ye ga, chiv chiv chimni marathi balgeet, marathi badbad geete, marathi rhymes 2026, littlelearn tv marathi, apadi thapadi chimni, marathi 3D nursery rhymes,chimne chimne ye ga balala khau de g, chimne chimne daar ughad, chimne chimne, chimney chimne ye ga, chimney chimne agogo, chimney chimne chimne, चिमणे चिमणे ये ग, chimne chimne ye ga balala khau de g Subscribe for more Marathi kids songs! Marathi Lyrics: चिमणे चिमणे ये ग दाणे टिपून जा ग चिमणे चिमणे ये ग दाणे टिपून जा ग कवळ्या दादा ये रे गरम पोळी खा रे कवळ्या दादा ये रे गरम पोळी खा रे आला मिठू मिठू पोपट त्याला मिरची द्या तिखट आला मिठू मिठू पोपट त्याला मिरची द्या तिखट गाणी गाते मैना पिते पाणी खाते दाना गाणी गाते मैना पिते पाणी खाते दाना सगळ्यांना दिला खाऊ आता बाळा तुला काय देऊ? भातु भातु भातु दुध आणि भातु तूप आणि भातु दुध आणि भातु, तूप आणि भातु अगडबंब हत्ती खातो गोड गोड उस अगडबंब हत्ती खातो गोड गोड उस सापाला आवडतो बेंडुक आणि धूस शेळी खाते झाडांचा कोवळा पाला लुसलुस गायीला खायला हवा हिरवा गार चारा गायीला खायला हवा हिरवा गार चारा सगळ्यांना दिला खाऊ आता बाळा काय देऊ? भातु भातु भातु दुध आणि भातु तूप आणि भातु भू भू कुत्रा आला लागला बिस्कीट खाऊ आली म्याऊ माऊ लागली दूध पिऊ लाल लाल गाजर हवं म्हणतो पांढरा ससा बैलोबा खातात पेंड मासा खातो किडा सगळ्यांना दिला खाऊ आता बाळा काय देऊ? भातु भातु भातु वरण आणि भातु तूप आणि भातु वरण आणि भातु, तूप आणि भातु चिमणे चिमणे ये ग दाणे टिपून जा ग कवळ्या दादा ये रे गरम पोळी खा रे सगळे सगळे या रे बाळाला खाऊ द्या रे सगळे सगळे या रे आता बाळाला खाऊ द्या रे भातु भातु भातु Must watch other Marathi Rhymes/ Marathi Balgeet: एका माकडाने काढले दुकान eka makadane kadhale dukan | eka makdane kadhale dukan | एका माकडाने काढले दुकान | makdache dukan | eka makdane kadlay dukan | eka makdane kadlay dukan Link:    • Eka Makadane Kadhale Dukan | एका माकडाने क...   ससा रे ससा: sasa re sasa | sasa to sasa ki kapus jasa | sasa to sasa | sasa re sasa disto kasa | sasa sasa song | sasa re sasa gana | sasa to sasa gana | ससा रे ससा की कापूस जसा Link:    • ससा रे ससा की कापूस जसा | Sasa Re Sasa Ki ...   Chimane Chimane Ye Ga | चिव चिव चिमणी | Marathi Balgeet | मराठी बालगीत 3D Rhyme: chimane chimane Ye G | चिमणे चिमणे ये ग | chimane chimane | chimane ye g | chimane chimane ye | Song Credits: 🙏 या व्हिडिओमध्ये वापरलेले गीत/लिरिक्स LittleLearn Tv यांचे आहे. मूळ हक्क सर्व संबंधित मालकांकडे आहेत; हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि मनोरंजनासाठी तयार केला आहे. #ChimaneChimane #चिवचिवचिमणी #MarathiBalgeet #मराठीबालगीत #MarathiRhymes #BadbadGeete #MarathiKidsSongs #3DRhymes #ChivChivChimni #littlelearntv