२६ जानेवारी रोजी , पीर-लोटे येथील प्रकार वरीष्ठ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे घडला - आ. भास्कर जाधव

२६ जानेवारी रोजी , पीर-लोटे येथील प्रकार वरीष्ठ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे घडला - आ. भास्कर जाधव

#RatnagiriOne 👉 पोलिसांच अपयश लपवण्यासाठी धरपकड - आ. भास्कर जाधव 👉 २६ जानेवारी रोजी , पीर-लोटे येथील प्रकार वरीष्ठ पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे घडला - आ. भास्कर जाधव 👉 कोणताही पोलिस कर्मचारी हॉस्पिटल मध्ये नाही, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे - आ. भास्कर जाधव 👉 पोलिसांच्या भितीमुळे, दहशतीमुळे पीर-लोटे येथील जनता भयभीत झाली आहे - आ. भास्कर जाधव 👉 पोलिस विचित्र परिस्थिती मध्ये येऊन रात्री-अपरात्री महिलांना उठवतात - आ. भास्कर जाधव बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क ९४२०८४१६३३ / ८८०६०८०२५८