'सोनी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात आता आणखी एका वेगळ्या आशयाची मालिका भर घालणार आहे जिचं नाव आहे 'प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची' त्यानिमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अमोल बावडेकर' याच्याशी साधलेला संवाद... #amolbavdekar #sonymarathi #pratishodh Connect with us on Website: https://kalakrutimedia.com/ Facebook: / kalakrutimedia Twitter: / kalakrutimedia Instagram: / kalakrutimedia Email: [email protected]