माझे मित्र. मराठी. १ ली.

माझे मित्र. मराठी. १ ली.

२४ माझे मित्र. मराठी. १ ली. १) विषय : मराठी, २) पाठ्यपुस्तकाचे नाव : मजेत शिकूया मराठी, ३) इयत्ता : पहिली, ४) विषय भाग क्रमांक : २४, ५) विषय भागाचे नाव : माझे मित्र, ६) पाठ्यपुस्तक पान क्रमांक : २४. एस जी शैक्षणिक मार्गदर्शन : एस जी शैक्षणिक मार्गदर्शन च्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाखालील काही अडचणींवर मात करण्यासाठी एक प्रकल्प आयोजित केला आहे. त्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या “टीचिंग ग्रुप” च्या माध्यमातून राज्य बोर्ड आणि सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शिक्षणास विद्यार्थ्यांना मदत करणे हे आहे.