नीरा नरसिंहपूर येथे शिवा काका यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान तसेच ग्रामस्थांसाठी बाकडे वाटप.

पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंहपूर येथे शिवा काका यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व ग्रामस्थांसाठी बाकडे वाटप करण्यात आले.