पुण्याची प्रीती कशी बनली Drugs Anty? Crime News-Indore High Profile Drugs Racket Busted | India News

पुण्याची प्रीती कशी बनली Drugs Anty? Crime News-Indore High Profile Drugs Racket Busted | India News

स्वादीष्ट पदार्थ आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध इंदूर हे आता ड्रग्जच्या तावडीत सापडले आहे. येथे, ड्रग्सचे असे एक विश्व उघडकीस आले ज्याने सर्वांनाच चकित केले आणि त्याचे कारण म्हणजे सध्या आता चर्चेत असलेली ड्रग आंटी. पोलिसांनी असे उघडकीस आणले आहे की, ड्रगवाल्या आंटीचं नाव प्रीती आहे आणि ती पुण्याची रहिवासी आहे आणि तिला आपल्या मुलाला पायलट बनवायचे होते. या रिपोर्टमध्ये आपण जाणून घेऊया की पुण्याची प्रीती इंदूरची ड्रग आंटी कशी झाली? #lokmat #DrugsAnty #CrimeNews #DrugsRacket Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat