रामरक्षा स्तोत्र आणि मराठी अर्थ Ram raksha stotra with meaning in marathi रामरक्षा हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे. मनाला शुद्ध आणि संस्कारित करण्याचे खूप मोठे सामर्थ्य रामरक्षेमध्ये आहे. रामनामाने आपल्या शरीराचा डोक्यापासून पायापर्यंत रक्षण करण्याची प्रार्थना रामरक्षेमध्ये केलेली आहे. या स्तोत्रामध्ये श्रीरामांनी अवतार घेतल्यापासून रावण वध करून बिभीषणाला राज्य दिलं इथपर्यंतच्या सर्व प्रमुख तथा अनुक्रमाने रचल्या आहेत. कोणतही स्तोत्र म्हणताना अर्थ समजून ते म्हटलं तर ते ताबडतोब फलदायी होतं, असे म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण रामरक्षेचा सोप्या मराठीतून अर्थ समजून घेणार आहोत. Promotion of Sanskrit language and the talent of Sanskrit chanting; is like retrieving the universal and infinite source of oxygen; and resuscitating, recuperating, revitalizing and rejuvenating ourselves from our morbid and moribund state! ramraksha in marathi ram raksha stotra (श्रीरामरक्षास्तोत्र) ram raksha stotra marathi #रामरक्षा म्हणा... रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा, कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा, प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा, नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा...! आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत.. आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे, जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा. #रामरक्षा म्हणा... रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव" ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा, कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा, प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा, नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा...! आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत.. आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे, जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा. Ram Raksha Stotra (श्री राम रक्षा स्तोत्र) with lyrics 🕉संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, न च कठिणा🕉 #श्रीराम #रामरक्षा #राम #shreeram रामरक्षा मधील श्लोकांचा अर्थ. Music by Bensound.com/royalty-free-music License code: WP4WRDTY34VF0UA0