मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेयू या- #margshirsh #margshirsh2022 #guruvar #guruwar #mahalakshmi #lakshmipuja #laxmipuja #guruvarvratkatha #guruvarmahalakshmi