मार्गशीर्ष महिना२०२३|गुरुवारीअमावस्या असल्याने उद्यापन कधी करावे?|मार्गशीर्ष उत्तरपूजा कशी करावी #priyanka_aywale #महालक्ष्मीव्रत #महालक्ष्मीपुजा #मार्गशीर्षगुरुवार Follow me on: YouTube : / @priyanka_aywalesrecipevlog8607 Facebook : https://www.facebook.com/reel/1421198... Instagram : https://www.instagram.com/reel/Cg04j4... Margashirsha Guruvar Mahiti, vrat katha, aarti, Puja vidhi मार्गशीर्ष उत्तर पूजा कशी करावी मार्गशीर्ष गुरुवार 2022 महालक्ष्मीची पूजा कशी करावी? Margashirsha मार्गशीर्ष गुरुवार 2022 कधी पासून? | Margashirsha Guruvar महालक्ष्मीची पूजा कशी करावी? पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं जाणून घ्या मार्गशीर्ष गुरुवार व्रत मराठी कथा | Margashirsha Guruvar Vrat Katha मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी 2022 घट मांडणी Margashirsha Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवारी ‘या’ महालक्ष्मी व्रतकथेचे पठण मानले जाते शुभ; लक्ष्मी देते धनप्राप्तीची संधी Margashirsha Guruvar 2022 : मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi: मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी इतर रेसिपीज आणि vlog : मार्गशीर्ष गुरुवार 2022 महालक्ष्मीची पूजा कशी करावी? Margashirsha Guruvar Mahiti, vrat katha, aarti, Puja vidhi • मार्गशीर्ष गुरुवार 2022 महालक्ष्मीची पूजा ... श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा) मार्गशीर्ष गुरुवार: पूजा करण्याची योग्य पद्धत Margashirsha Guruvar 2022 : मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व काय? पूजा-विधीपासून उपवासापर्यंत संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात. मात्र या व्रताचे महत्व काय आहे आणि त्याची पूजा पद्धती काय आहे, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अशी करा पूजा गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून तयार व्हावे. सुवासिनी या दिवशी उपवास करतात. सर्वप्रथम एल पाट मांडावा. त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या. त्यात सुपारी, दूर्वा आणि नाणे टाकावे. कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची पाच ते सात पाने वापरावी. या पानांमध्ये नारळ ठेऊन कलश तयार करावा. त्यानंतर कलशावर हळद-कुंकु लावावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. आता पाटावर तांदळाची रस ठेवा आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवा. कलशाची पूजा त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा. कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा. यानंतर पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावा आणि फुलांनी सजवा. नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर आणि फळे अर्पणकरा. दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. जमल्यास महालक्ष्मी नमन अष्टक पठण करा आणि शेवटी आरती करा. ......तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा......🙏 / @priyanka_aywalesrecipevlog8607