छत्रपती संभाजीनगर/chhatrapati sambhaji Nagar/देवगिरी किल्ला/दौलताबाद किल्ला/एलोरा लेणी/Ellora cave

छत्रपती संभाजीनगर/chhatrapati sambhaji Nagar/देवगिरी किल्ला/दौलताबाद किल्ला/एलोरा लेणी/Ellora cave

मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज जव्हार शैक्षणिक सहल 2024-25 सहलीचा प्रवास जव्हार ते छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) //औरंगाबाद/trip/Aurangabad/ यात आपल्याला पहीली भेट देण्यासाठी निवड करण्यात आलेले ठिकाण... 1) देवगिरी किल्ला/ दौलताबाद किल्ला [छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद] 2) वेरूळ लेणी/ एलोरा लेणी- कैलास मंदिर [छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद] 3) सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय [छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद] 4) बीबी का मकबरा [छत्रपती संभाजी नगर/ औरंगाबाद] यात या vlog मध्ये आपल्याला ही चार स्थळ पाहायला मिळतात. Jawhar to chhatrapati sambhaji Nagar (Aurangabad) 1) Devgiri fort (Daulatabad fort) 2) Verul Ellora cave (Kailas Temple) 3) Siddharth Garden & Zoo 4) Bibi Ka Makbara