RTI जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा माहीती अधिकार शाखा दुरध्वनीक्र.०७२६२-२४२६८३ क्र.कावी/अ.का/ मा.अ./ कक्ष/१४९९/२०१८दि.२८-९-१८ भूमि अभिलेख कार्यालय चिखली यानी शेतकऱ्याकडून शेत मोजनी फि १०,५०० दहा हजार पाचशे रु घेवुन मोजनी[मो.र.क्र १२९० व १२९१] मोजनीची कार्यवाही ऑफिस मध्ये बसुन शेत मोजनी कार्यवाही पूर्ण केली व शेतकऱ्यांने वरिष्ठ कार्यालय भूमि आभिलेख बुलढाणा येथे लेखी तक्रार अर्ज दाखल केलावर.सदर सुनावणी वेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख बुलडाणा यानी मान्य केले की मोजनी कर्मचाऱ्यांकडून चुकी झाली तरी शेतकऱ्यांस न्याय पाहिजे असेलतर कोऱ्याकागदावर स्वाक्षरी करा हे भ्रष्ट अधिकारी शेतकऱ्यांचीची फसवणूक करत आहे मोजनी फी घेते परंतु मोजनी करत नाही.चिखली व बुलडाणा अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेली काम व कर्तव्य बजावत नाहीत. कर्मचारी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. त्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी भूमि अभिलेख चिखली व बुलढाणा या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कठोर कारवाई झालीच पाहिजे. https://drive.google.com/file/d/1q5mX...