जनता महायुतील कौल देईल: Devendra Fadnavis Statement

जनता महायुतील कौल देईल: Devendra Fadnavis Statement

जनता महायुतील कौल देईल: Devendra Fadnavis Statement राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचं आज बिगुल वाजण्याची शक्यता आहे...राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. महापालिका निवडणुका जाहीर केल्यास आजपासून आचारसंहिता लागू होईल,,,नागपूर,चंद्रपूरसह 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे... #maharashtracivicelection #municipalelection #mahanagarapalikanivadnuk #maharashtrapolitics #politicalnews #electionupdate #breakingnews #marathinews #saamtv #latestnews #localbodyelection #bigelection #civicpolls