आपला अभिप्राय खालील link open करून अवश्य नोंदवावा. https://forms.gle/WzADtPTGw9ewHuac7 हा video पाहिला आता खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा. 1)व्याख्या लिहा. i)त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ, ii)अंतर्केंद्र 2) त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणजे काय? 3)समद्विभुज त्रिकोणात अंतर्वर्तुळाच्या व परिवर्तु ळच्या केंद्राचे स्थान कोठे असते? 4)समभुज त्रिकोेणाच्या परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी गुणोत्तर किती असते? 5) ∆NTS मध्ये NT = 5.7 सेमी, TS = 7.5 सेमी आणि ∠NTS = 110° आहे तर ∆ NTS काढून त्याचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा. दिनांक:-22/11/2021 इयत्ता :-नववी अध्ययन घटक :- 6.वर्तुळ भाग-III साहित्य :- PPT शिक्षक :- श्रीम. निलिमा कदम शाळा:- व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर बीट अधिकारी :- श्री. रामचंद्र गोडे