टेनिस एल्बो म्हणजे नक्की काय व तो कसा होतो |Tennis Elbow | Tennis Elbow Causes and Risk factors.

टेनिस एल्बो म्हणजे नक्की काय व तो कसा होतो |Tennis Elbow | Tennis Elbow Causes and Risk factors.

टेनिस एल्बो म्हणजे नक्की काय व तो कसा होतो |Tennis Elbow | Tennis Elbow Causes and Risk factors. नमस्कार, मी डॉ. प्राची आणि डॉ. जिज्ञा फिजिओथेरपिस्ट असून आमच्या अभ्यासाने आणि अनुभवाने शरीराच्या दुखण्यावर आणि आजारांवर व्यायामांमार्फत कसा उपाय करता येईल हे आमच्या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. ह्या व्हिडिओ बद्दल माहिती : टेनिस एल्बो ही सामान्यत: खेळाडूंमध्ये आढणारी समस्या आहे.हात व हाताचा कोपराकडील भाग यांचा खेळताना सतत वापर झाल्यामुळे कोप-यामधील स्नायूंना टेनिस एल्बो ही दुखापत होते.मात्र या विकाराचा टेनिस या खेळीशी काहीही सबंध नाही.ही समस्या टेनिस खेळाडूंना अधिक प्रमाणात होत असल्यामुळे याचे नाव टेनिस एल्बो असे पडले असावे. टेनिस एल्बो हा एक असा आजार आहे ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागृकता नाही. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर या अजाराने त्रस्त होता. टेनिस एल्बो म्हणजे हाताच्या कोप-यातील भागाच्या स्नायु व स्नायुबंधाना दुखापत होणे.विशेषत: हाताचा कोप-याचा बाहेरील भाग यामध्ये अधिक दुखावला जातो.वैद्यकीय भाषेत या विकाराला ‘Lateral epicondylitis’ असे देखील म्हटले जाते . चला तर ह्या विडिओ मध्ये पूर्ण पणे जाणून घेऊयात कि टेनिस एल्बो म्हणजे नक्की काय आहे ते ! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आमच्या Physiकट्टा या YouTube चॅनेलला follow करा - आमच्या Facebook page ला like करा -   / physiokatta-101252885522269   आमच्या Instagram page वर संपर्क करा - https://instagram.com/physiokatta?utm... (Business) कामानिमित्त संपर्क: [email protected] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आमच्या काही video च्या playlist/हे video देखील पहा माहितीपूर्ण विडिओ :    • कंबर दुखत असेल तर हे करून  बघा |kambar duk...   व्यायामाचे विडिओ :    • 10 easy finger and thumb exercises | finge...   मान दुखी साठी विडिओ :    • मानदुखी साठी सोपे व्यायाम | मानेचे व्यायाम...   मान दुखी साठी विडिओ :    • Shoulder Exercise|Easy exercise for Frozen...   गुढगे दुखी साठी व्यायाम :    • गुढघे दुखी उपाय । गुडघ्याचे व्यायाम |Gudgh...   ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Disclaimer Physioकट्टा ह्या YOUTUBE CHANNEL च्या व्हिडिओ मधील माहिती/सल्ले व उपचार पद्धती हे केवळ सामान्य माहिती आणि प्रात्यक्षिक हेतूसाठी आहेत. हा व्हिडिओ कोणत्याही आरोग्य, वैद्यकीय आणि शारीरिक स्थिती व प्रकारची स्वतःचे निदान आणि स्वतःचे उपचार स्वतः करण्यासाठी वापरू नये. आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ल्ला घ्या व तो टाळू नका. डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळण्यासाठी हा व्हिडिओ वापर करू नये. कोणतीही उपचार पद्धती स्वीकारण्याआधी वैद्यकीय(फॅमिली डॉक्टर ) सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या CHANNEL वर देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीचा वापर करून झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसान,दुखापत यास हे चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणतीही व्यक्ती डॉ.जिज्ञा (Physio) व डॉ.प्राची (Physio)किंवा संस्था कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ Thank you /धन्यवाद ! हे video बघण्यासाठी तुम्हाला आमचे व्हिडीओ आवडल्यास आमच्या channel ला like करा. आणि आम्हाला प्रतिसाद देऊन कळवा. #Physioकट्टा#व्यायाम#मराठीPhysio #Tenniselbow#Elbowpain##कोपरदुःखणे #टेनिसएल्बो #मानदुखी#फ्रोझेंशोल्डर#कंबरदुखी#गुडघेदुखी