🌈🎯🤳 भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील वांगी या गावातील उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता श्री संजय पुस्तोडे आधुनिक पद्धतीने 3 ते 4 वर्सापासून भाजीपाला उत्पादन घेत ड्रिप, maulching, व नवीन technology चां वापर करून पारंपारिक भात शेतीला बगल देत भाजीपाला उत्पादन कृषी विभाामार्फत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तसेच कृषी सहाय्यक साकोली यांचे मोलाचे मार्गदर्शनानुसर, भजिपाला उत्पादन घेत 4-5 लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे, 🎋🌾🌾असेच कृषीविषयक Video पाहण्यासाठी Manohar Kolhe या YouTube Channel ला Like,Shear करून SUBSCRIBE करण्यास विसरू नये हीच विनंती🙏🙏🙏 You Tube link खालिल प्रमाणे आहे / @manoharkolhe3254 आपला मनोहर कोल्हे कृषि सहाय्यक... 🙏🙏🙏🌹💐🌹🌾🌾