तयारी तलाठी भरतीची, बेसिक पासून TCS पॅटर्न ने. नवीन बॅच - स्वराज्य बॅच सुरु होत आहे 1 मे पासून ऑफर सहित. लवकरात लवकर join करा स्वराज्य बॅच :- IBPS / TCS पॅटर्न ला भेडणारी बॅच. जास्तीत जास्त सराव वर भर. TCS पॅटर्न नुसार TCS ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित आणि बुद्धिमता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण तसेच सामान्य अध्ययन चा सराव घेतला जाणार. संपूर्ण तलाठी भरती तसेच सरळसेवा च्या संपूर्ण तयारी साठी लिंक -: https://ynraf.courses.store/339834?ut... ♦️ तलाठी भरती ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बॅच ♦️स्वराज्य बॅचच्या लेक्चर्स ची वेळ पुढीलप्रमाणे असेल. सकाळी 9 ते 10 - मराठी व्याकरण सकाळी 10 ते 11 - English Grammar 7pm to 8pm - राज्यघटना 9pm to 10.30pm - Math and Reasoning 8 दिवसाने यामध्ये आणखी एक सामान्य अध्यायांचे लेक्चर ऍड होईल. यासोबत दररोज 1 पेपर सुरवातीला सोडवायला सुरवात करायची आहे. हळूहळू जसा अभ्यास वाढेल तशी प्रॅक्टिस पेपर ची संख्या वाढवायची आहे. ♦️ 75 पैकी 70 + मार्क्स च्या stratergy साठी विशेष भर. गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी च्या प्रत्येक टॉपिक वर टेस्ट. तसेच टेस्ट मधून मार्क्स वाढवण्यावर भर. * क्लासमधील Running notes Pdf स्वरूपात मिळतील ♦️ G.S. साठी वेगळी रणनीती. जास्तीत जास्त PYQ चा सराव वर भर. ♦️पहिल्या 10 मध्ये रिझल्ट यावा यासाठी जास्तीत जास्त मेहनत आणि नियोजन वर भर ♦️मी पाठवलेल्या क्यूआर कोड वरती आपल्या विजेता बॅचची फीस 3500 पेड करावे व त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि तुमचे नाव व मोबाईल नंबर पाठवावे. ♦️अंकगणित- बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी या घटकाच्या 75 प्रश्न पैकी 70+ चे टार्गेटेड अभ्यास वर विशेष लक्ष ♦️सामान्यज्ञान या घटकांचा नकाशे, संकल्पना तसेच शॉर्टट्रिक्स ने अभ्यास ♦️ Pdf नोट्स आणि बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यासक्रम ♦️ पवन देशपांडे सर स्वतः सर्व विषयाच्या अभ्यासक्रम वर लक्ष ठेवून अभ्यास करून घेणार ♦️ Live + रेकॉर्ड लेक्चर कितीही वेळेस पाहून अभ्यास करता येईल ☎️ संपर्क : 9175311932 💬 Whatsapp Message 👇👇👇 https://wa.me/919175311932