🙏नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या youtube चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पौष्टिक अशा पद्धतीने लाडू पाहणार आहोत. नाचणीचे लाडू. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीने हे लाडू आहेत. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर अशा पद्धतीने हे नाचणीचे लाडू.#nachniladoo #ladoo ✅साहित्य– नाचणी एक वाटी अर्धा वाटी पिठीसाखर (लागेल तसं पुन्हा साखर वाढू शकता) वेलची पावडर काजूचे काप साजूक तूप डिंक आवडत असतील तर ड्रायफ्रूट चे थोडे काप ✅ कृती – आधी आपल्याला नाचणी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. नाचणी थोडी थंड झाल्यानंतर त्याला बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये. आता थोडंसं तूप घालून परत आपल्याला बारीक केलेले नाचणीचे पावडर भाजून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवरती त्या पिठाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप घालून त्याला भाजून घ्यायचा आहे. आता भाजलेले पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये पिठीसाखर घालायचा आहे. आता थंड झालेल्या पिठामध्ये आपल्याला आवडीनुसार वेलची पावडर घालायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही पिठीसाखर घालायचा आहे. त्याच्यामध्ये आपण तळलेले डिंक घालायचा आहे आणि लाडू गोल गोल असे बनवायचे आहेत. अगदी पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत. ✅ • 5 मिनिटात तयार होणारे गुळाचे मखाना आणि चॉक... नाचणी शरीरासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. #लाडू#nachniladoo #ragiladoo #पौष्टिक लाडू#लहान मुलांसाठी पौष्टिक नाचणीचे लाडूmarathirecipes #traditionalrecipes #marathifood #besanladdoo #ganpati #maharashtrianrecipes #food nachni ladoo recipe,nachni ladoo with jaggery,nachni ladoo with jaggery in marathi,nachni laddu,nachni ladoo recipe with jaggery,nachni la mod kase kadhave,nachni ladoo for babies,ragi ladoo with jaggery,ragi ladoo recipe for pregnancy,ragi ladoo for pregnancy,ragi ladoo for babies,nagli ladoo recipe,nagli che ladu,ladoo recipe,ladoo recipe in marathi,ladu recipe marathi,besan ladoo recipe,rava ladoo recipe,rava laddu recipe,maharashtrian recipes,nachni