देवा जाधवर सरांची मे 2025 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी विषयांची क्रमांकासह यादी दिली आहे 🗓 मे 2025 - चालू घडामोडी विषय 1.कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण 2.महाराष्ट्रातील पहिले ‘हेलिपोर्ट’ 3.महाराष्ट्रातील नवीन RTO 4.अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती 5.Tech – वारी उपक्रम 6.पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार 7.आदिशक्ती अभियान 8.सिंह गणना 2025 9.सागरी जनगणना 2025 10.जातनिहाय जनगणना 11.सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश – न्या. भूषण गवई 12.खेलो इंडिया युथ गेम्स – 2025 13.खेलो इंडिया बीच गेम्स – 2025 14.रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती 15.दोहा डायमंड लीग स्पर्धा – 2025 16.सुदिरमन कप – 2025 17.SAFF U-19 स्पर्धा – 2025 18.नीरज चोप्रा – टेरिटोरियल आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर 19.NDB बँक नववा सदस्य देश – अल्जेरिया 20.भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 21.वेव्ह परिषद – 2025 22.विझिंगम बंदर 23.राष्ट्रीय मध्यस्थता परिषद – 2025 24.करेगुट्टा नक्षलविरोधी अभियान 25.जागतिक अन्न पुरस्कार – 2025 26.आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार – 2025 27.जयंत नारळीकर यांच्याशी संबंधित महत्त्वाचा संदर्भ 📝 परीक्षेला जाता-जाता… https://t.me/DevaJadhavar 📞 Contact: 8929920917 🌐 Website: www.theuniqueacademy.com 🎥 वरील सर्व विषयांचे सविस्तर विश्लेषण देवा जाधवर सरांनी “The Unique Academy” च्या YouTube चॅनलवर दिले आहे. कृपया Channel ला बघा आणि Subscribe करा. #चालूघडामोडी #मे2025 #स्पर्धापरीक्षा #CurrentAffairsMarathi #UPSC #MPSC #DevaJadhavar #TheUniqueAcademy #MonthlyCurrentAffairs #महाराष्ट्रघडामोडी